राष्ट्रीय शाह समाज महासभेची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर; जिल्हाध्यक्षपदी शाहीद भिकनशाह यांची निवड

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: राष्ट्रीय शाह समाज महासभा, भारत या सामाजिक संघटनेच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष शाहीद भिकनशाह यांनी बुलढाणा येथील विश्रामभवनात आयोजित बैठकीत ही निवड जाहीर केली.

बुलढाणा ​जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी:​जिल्हाध्यक्ष- शाहीद भिकनशाह; ​कार्याध्यक्ष- दिलदारशाह (डोणगांव); ​उपाध्यक्ष- सईदशाह (बुलढाणा), इब्राहीमशाह (साखरखेर्डा), यासीनशाहीन (कोथळी), अय्युबशाह (मलकापूर); ​कायदेशीर सल्लागार- ॲड. रहीमशाह (मोताळा)​महासचिव- मनसूर शाह (धोत्रा भ.); ​सचिव- अमीनशाह (चांदूर); ​सरचिटणीस- ऐजाजशाह (जळगांव जामोद) ​कोषाध्यक्ष- अकबरशाह (पिंपळगांव राजा) ​संपर्क प्रमुख- एम. एम. शाह (पहूरझिरा); ​प्रसिद्धी प्रमुख- सादीकशाह (रायपूर)

​तालुकाध्यक्ष:​ मलकापूर- करीमशाह,​नांदूरा- अकबरशाह,​संग्रामपूर- रसूलशाह,​बुलढाणा- मकबुलशाह,​चिखली- शोएबशाह,​मोताळा- अलीमशाह,​लोणार- मेहेरशाह,​देऊळगांव राजा- सिलेमानशाह,​सिंदखेड राजा- समीरशाह,​मेहकर- अय्युबशाह,​खामगांव- अकबरशाह,​शेगांव- बाबाशाह,​जळगांव जामोद- ऐजाजशाह

​जिल्हा कार्यकारिणी व तालुका अध्यक्षांच्या घोषणेनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!