बिग ब्रेकिंग: नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर…

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर…
बुलढाणा, खामगाव,नांदुरा आणि लोणार नगराध्यक्षासाठी राहणार खुला महिला..
बुलढाणा, खांमगाव,नांदुरा आणि लोणार मध्ये अनेक नेत्यांची झाली आशा पल्लवित..
देऊळगाव राजा साठी-अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महिला राखीव..




