लोकप्रिय मराठीच्या बातमीनंतर अवैध बायो-डिझेल पंपावर सुरू झाले धाडसत्र…

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क.
एलसीबी च्या पथकाने मलकापूर दसरखेड एमआयडीसी परिसरातील एकता हॉटेल व मलकापूरातील धरणगाव जवळील अवैध बायो-डिजल पंपावर धाडसत्र,अनेक जण ताब्यात घेतल्याची माहिती,पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू..
जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या निगराणीत एलसीबी पथकाकडून धाडसत्र..
पालकमंत्री ना.मकरंद आबा पाटील यांनी अवैध बायो-डिजल उध्वस्त करण्याचे आदेश दिल्याची लोकप्रिय मराठी ने बातमी दिल्यानंतर धाडसत्र सुरू…
स्थानिक पोलीस ठाण्याच्या ठाणेदारला बोलवण्यात आले नाही.धाडी ठिकाणी..
मलकापूर पुरवठा अधिकारी हरणे मैडम घटनास्थळी दाखल…




