येळगाव जवळच्या पैनगंगा नदीला पूर,मलकापूर-सोलापूर महामार्ग बंद

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: रात्री पासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे येळगाव जवळच्या पैनगंगा नदीला पूर आला आहे,येळगाव धरणाचे स्वचलीत गोळबोले 80 दरवाजे उघडले आहे.यामुळे मलकापूर-सोलापूर महामार्ग बंद झाला आहे.रस्त्यावरून पाणी वाहत असून गेल्या 1 तासापासून हा महामार्ग बंद आहे.रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनांच्या रागांच-रांगा लागल्या आहे.कोणतीही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी ठाण म्हणून बसले आहे..

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!